Wednesday, August 20, 2025 11:52:38 AM
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही चकमक घडली असून लष्कराने या कारवाईत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
Jai Maharashtra News
2025-07-28 15:13:59
भारत सरकारने बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहेत. ही बंदी भारतात लागू करण्यात आली आहे.
JM
2025-05-05 09:39:37
मध्यरात्री पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. गेल्या 11 दिवसांत पाकिस्तानने 41 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
2025-05-05 09:36:07
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शनिवारी मध्यरात्री एक मोठा निर्णय घेतला आणि संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली.
2025-05-04 13:17:17
Supreme Court News: पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 'त्यांना सैन्याचे मनोबल खचवायचे आहे का?' असे विचारत फटकारले.
Amrita Joshi
2025-05-04 10:40:53
जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल, असा इशारा खालिद जमाली यांनी दिला आहे.
2025-05-04 10:19:22
सुरक्षित लँडिंगनंतर, विमानातील सर्व प्रवाशांना आपत्कालीन गेटमधून बाहेर काढण्यात आले. तथापि, डीजीसीएने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
2025-05-03 18:11:22
एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की, हाशिम मुसा, तल्हा भाई पाकिस्तानी दहशतवादी, 15 एप्रिल रोजीच पहलगाम येथे पोहोचला होता. हा हल्ला करण्यात 15 OGW ने मदत केली.
2025-05-03 14:07:51
या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चांगल्या व्यवस्था कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
2025-05-01 12:24:46
कोणत्याही चिथावणीशिवाय, पाकिस्तानी सैन्य जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागातील भारतीय चौक्यांना लक्ष्य करून नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार करत आहे.
2025-05-01 10:43:33
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत महिला, मुले, घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एक बेसावध पर्यटक 'रोप वे'चा आनंद घेत आहे.
2025-04-28 18:49:01
'भारत कोणतीही चूक करणार नाही आणि जर त्यांनी चूक केली तर पाकिस्तान त्याला योग्य प्रतिउत्तर देईल,' असं तलाल चौधरी यांनी म्हटलं आहे.
2025-04-28 18:15:53
राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये चार संशयास्पद व्यक्ती आढळल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.
2025-04-28 17:48:59
24 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत, म्हणजेच या चार दिवसांत, 9 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण 537 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारतातून बाहेर पडले.
2025-04-28 14:12:59
भारत सरकारने पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यामध्ये डॉन, जिओ न्यूज, समा टीव्ही आणि एआरवाय यूट्यूब न्यूज चॅनेलचा समावेश आहे.
2025-04-28 13:52:51
पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
2025-04-27 08:39:57
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया चॅनेल, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा सल्लागार जारी केला आहे.
2025-04-26 17:06:51
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका असल्याचे शाहबाज शरीफ वारंवार नाकारत आहेत. त्यांनी पाकिस्तानच दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचे म्हटले.
2025-04-26 15:47:51
मृतांचे कपडे पाहिल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने धक्कादायक विधान केले आहे. तपासकर्त्यांना असे आढळून आले की, मृतांपैकी 20 जणांचे पँट खाली ओढलेले होते.
2025-04-26 12:44:23
पहलगाम हल्ल्यावर बोलताना सौरव गांगुलीने म्हटलं आहे की, 'पहलगाममध्ये जे घडले त्यासाठी कितीही निषेध केला तरी पुरेसा होणार नाही. म्हणून माझ्या मते, आपण पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपवले पाहिजेत.'
2025-04-26 12:38:40
दिन
घन्टा
मिनेट